जय सेवा आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा दाहोदा



जय सेवा आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा दाहोदा

Jay seva Adivasi Madhyamik Ashramshala Dahoda

Address: Jay seva Adivasi Madhyamik Ashramshala Dahoda , Post- Patharai , Tal- Ramtek , Dist- Nagpur

Head Master:  
श्री.पी.बी.कुटारे : 9158647325
Chairman:  श्री. कुमरे साहेब : 9422107474
Co- ordinator : श्री. माणिकपुरे सर् : 8806115518
IBT Committee:    
Instructors: 

Name of Instructor
Contact No.
Section
Train-12
Bahyalal Shamrao Bhalavi    
9527143666
Engineering
Yes
Vinayak Raghunath Sontake
9011213509
Agriculture
Yes
Vandana Bholaji Dhurve
8888683620
Home & Health
New join
Bhaiyalal Dhurve
9673836975
Electrical
Yes




 
School Student Strength : Total = 100
Class
8th
9th
10th
IBT Days
Friday
Satrday

Boys
27
31
25
Girls
23
19
19
Total
50
50
44

IBT  Account Name & No. : 874110110002175
IBT – Current Account Balance: 498 +2500





डिसेंबर २०१२

अभियांत्रिकी   श्री.लक्ष्मणराव नखाते (टुयापर ) यांच्या धान्याचे मशीनला वेल्डीग करून दुरुस्त केले त्याचे १५० रुपये मिळाले. २ बांगडी स्टेन्ड विकले आलेला खर्च ६० रुपये त्याचे १२०  रुपये मिळाले.

निदेशकाने   हिवरा गावातील नांगराचा फाळ दुरुस्त करून  ७५० रुपये मिळाले.

शेतीपशुपालन  इयत्ता ८ व ९ वीच्या ग्रुपने  २४ आंब्याच्या झाडांना बोडो मिश्रण लावले प्रत्येक आंब्याच्या झाडांना ३०० ग्रम मिश्रण लावले.



Home And Helth   लीबु लोणाचे,नानकटाई ,चिक्की आलेला खर्च २४२ रुपये त्याचे ४७५ रुपये मिळाले.



जुलै २०१२ ते नोव्हेंबर २०१२



Workshop
Cost
Revenive
ड्रील मशीन करता Stand बनविले
400
600
एक चप्पल Stand तयार करून कुटारे सरांना विकले
260
350
तीन बांगड्या ठेवण्याचे Hanger तयार केले व गावकर्यांना विकले
300
400
चप्पल Stand तयार केले
260
350
दोन बांगड्या ठेवण्याचे Hanger तयार केले
200
300
Energy And Envoirment 


IBT रूमची फिटिंग केली 
1600
2400
शाळेतील दोन रूमची वायरिंग दुरुस्त केली
200
500
शाळेची आर्थिंग केली
350
450
शाळेतील पाण्याच्या नळाच्या तोट्या बसविल्या
100
150
गावातील श्री शंकर परतेती यांची लाईट फिटिंग करून दिली
500
700
Agriculture


भेंडी ची लागवड केली व विक्री केली 
200
300
मिरची, वांगी, व टोम्याटो ची लागवड केली (पावसामुळे खराब झाले)
720
0
३१ गुलाबाच्या कलमा तयार करून शाळेला १० रु. प्रमाणे विक्री केली
100
310
मिरची, वांगी, व टोम्याटो ची लागवड केली (पावसामुळे खराब झाले)
565
0
धने व मेथी चे पिक घेऊन विक्री केले
160
200
Home And Helth


नानखटाइ तयार  करून शाळेत विक्री केली
90
170
चिक्की तयार करून विक्री केली
170
250
खवा तयार करून विक्री केली ( १ ली. धुधाचा)
45
80
कोरफड तेल तयार करून शोभा ताई न विकत दिले
50
100


6270

7610

No comments:

Post a Comment