Other

पेंच  शाळा मुख्याध्यापक सभा - जुलै २०१२ 

पथरई : नवजीवन विद्यालय पथरई येथे सर्व शाळांच्या मुख्याधापक व समन्वयकांची सभा झाली. त्या सभेसाठी खालील प्रमाणे उपस्थिती होती.
अ.नं.
शाळेचे नाव
मुख्याध्यापक व समन्वयक यांचे नाव
आय.बी.टी दिवस
पथरई : नवजीवन विद्यालय पथरई
अशोक सातपुते
मंगळ / गुरु
देवलापार : स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार
शिवरकर सर् , बोंद्रे सर् , इटनकर सर्
मंगळ / शुक्र
देवलापार : गुरुकुल हायस्कूल देवलापार
कंगाली सर्
बुध / गुरु / शुक्र
दाहोदा :
मुख्याध्यापक व समन्वयक
शुक्र / शनी
   या सभेत ओंकार सरांनी पुढील वर्षी करावयाच्या उपक्रमाची चर्चा केली. तसेच नवीन काही बदल सुचविले. 
 सभेचे महत्वाचे मुद्दे :
१.     Record keeping :- All account record keep it on tally pakage. या साठी लागणारे सर्व रेकोर्ड शाळेतून उपलब्ध करून देण्यात यावे, पास बुक , बिल , जमा पैसे , खर्च पैसे , डेड स्टोक ( साहित्य / साधने ) किमती सह ,
२.     निदेशक प्रशिक्षण वर्ग :- या वर्षी झालेल्या निदेशक प्रशिक्षण साठी स्वामी विवेकानंद विद्यालयातील एकही निदेशक प्रशिक्षणाला आले नाहीत. तसेच गुरुकुल व नवजीवन येथील प्रत्येकी एक निदेशक (गृह आरोग्य विभाग) प्रशिक्षणाला आले नव्हते. त्यासाठी प्रशिक्षण योजना शाळेवर करावी लागेल.
३.     HKF Foundation ला प्रस्ताव :- या वर्षीच्या अनुदानासाठी प्रत्येक शाळेने HKF Foundation ला प्रस्ताव देणे गरजेचे आहे. याबाबत सर्वाना कल्पना दिली.  
४.     संगणक :- HKF Foundation या चालू शैक्षणिक वर्षात दोन संगणक शाळेत आय.बी.टी. विभागात देतील. त्याचा वापर विद्यार्थी करतील. आय.बी.टी.चे व्यवहार ते संगणकावर करतील.
५.     आय.बी.टी.ची बालपंचायत :- आय.बी.टी.च्या प्रत्येक विभागात विद्यार्थी हे इन्चार्ज असतील, ते निदेशक व समन्वयक यांना सहाय करतील.
६.     आय.बी.टी.नोंदी साठी रजिस्टर :- प्रत्येक निदेशकला प्रात्यक्षिक नोंदीसाठी रजिस्टर दिली जातील.
७.     तासिका : कार्यानुभव या विषया अंतर्गत तासिका ज्यांना मान्यता नाही त्या शाळांमध्ये घेण्याचे निश्चित केले. एक दिवस एक वर्ग अशी रचना त्यात असेल. ३ तासिका समन्वयक घेतील व ७ तासिका निदेशक घेतील.
८.     आय.बी.टी. विभागाला खोल्या व इतर :-
शाळा
पथरई
देवलापार (स्वामी )
देवलापार (गुरुकुल)
दाहोदा
आय.बी.टी. खोल्या उपलब्ध
शेती उपलब्ध
अर्धा एकर
४-५ गुंठे
१० गुंठे
४-५ गुंठे
वीज कनेक्शन
आहे
आहे
आहे
आहे
निदेशक
समन्वयक
नव्याने जबाबदारी दिली आहे
नव्याने जबाबदारी दिली आहे
इ.१० वी चे प्रशिक्षण घेतले आहे.
नवीन आहेत


  मोहुर्ली शाळा भेट : 
श्री. ओंकार बाणाईत व वासुदेव गाउत्रे यांनी दिनांक १८ जुलै रोजी शाळेला भेट देऊन पाहणी केली. 
सर्व  निदेशक, समन्वयक व मुख्याध्यापक यांची एकत्रित बैठक घेतली , व या वर्षी उपक्रम चांगला चालवा यासाठी काही सुचना केल्या. 
मुख्याधापक  वासेकर सर् यांनी गावात ग्राम् पंचायतच्या खोल्यां मध्ये आय बी टी सुरु केल्याचे निदेर्षानास आणून दिले. ओंकार सरांनी आय बी टी मध्ये या वर्षी करावयाचे ठळक उपक्रम सांगितले.


ताडोबा शाळा भेट:
हेमेंद्र कोठारी फ़ाऊंडेशन चे श्री. किरण इनामदार व विज्ञान आश्रमचे श्री. राजकुमार कुरणे यांनी चंद्रपुर शाळांना भेटी दिल्या. त्यांनी या भेटीमध्ये खालील शाळांना भेटी दिल्या.


  1.  
सरस्वती विद्यालय, मोधोली, ता. भद्रावती, जि. चंद्रपुर

  1.  
जयलहरी जयमानव विद्यालय, मदनापुर, ता. चिमुर, जि. चंद्रपुर

  1.  
सावित्रीबाई विद्यालय, मासळ बुद्रुक, ता. चिमुर, जि. चंद्रपुर

  1.  
ज्योतीबा विद्यालय, विलोडा, ता भद्रावती, जि. चंद्रपुर

  1.  
किसान विद्यालय, आष्टा, ता. भद्रावती, जि. चंद्रपुर

  1.  
संत गाडगेबाबा विद्यालय, मोहुर्ली, ता. जि. चंद्रपुर

२०१२/२०१३ या वर्षात IBT सुरु करण्यासाठी शाळांची पाहणी करणे हा या भेटीचा उद्देश होता.


पेंच शाळा भेट:
५ डिसेंबर २०११ ला हेमेंद्र कोठारी फाऊंडेशनचे श्री. किरण इनामदार, विज्ञान आश्रमचे संचालक श्री योगेश कुलकर्णी यांनी पेंच मधिल शाळांना भेटी दिल्या. या भेटीमध्ये २०१२/१३ या वर्षासाठी नविन शाळांची पाहणी केली. या भेटीत त्यांनी
  1.        माध्यमिक आश्रमशाळा कोलितमारा, ता. पारशिवनी, जि. नागपुर
  2.    राष्ट्रीय आदर्श विद्यालय, नवेगाव खैरी, ता. पारशिवनी, जि. नागपुर
  3.   जयसेवा आश्रमशाळा दाहोदा ता. रामटेक, जि. नागपुर

या शाळांना भेटी दिल्या. या भेटीत नविन शाळांना IBT अभ्यासक्रम समजावुन सांगितला, हा अभ्यासक्रम सुरु करावयाचा असल्यास करायाच्या पुर्तता याबद्दल शाळांशी चर्चा केली.
या भेटीत त्यांनी खालील शाळांना भेटी दिल्या व शाळांची प्रगती पाहीली.
  1.        नवजिवन हायस्कुल पथरई, ता. रामटेक, जि. नागपुर
  2.        गुरुकुल आश्रमशाळा, ता. रामटेक, जि. नागपुर

चंद्रपुर मुख्याध्यापक सभा:
  २०१२/१३ या सैक्षणिक वर्षासाठी चंद्रपुर जिल्ह्यामधुन निवडलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा विकास केंद्र, नागपुर येथे दि. ७ जानेवारी २०१२ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये खालील ६ शाळांचे मुख्याध्यप हजर होते. विज्ञान आश्रम तर्फे या सभेला श्री. अविनाश ढोबळे व श्री. राजकुमार कुरणे हजर होते. या सभेमध्ये सर्व मुख्याध्यपकांना विज्ञान आश्रमाची सविस्तर महिती देण्यात आली व दिज्ञान आश्रम माहीतीपट दाखविण्यात आला. त्यानंतर त्यांना विज्ञान आश्रमाचे माहीती पत्रक व अंमलबजावणी पुस्तिका देण्यात आली. त्यानंतर IBT विषयाच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर व्यवसाय शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात येणार्‍या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. नमुनेखातर त्यांना गुरुकुल आश्रमशाळा, देवलापार यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची प्रत दाखविण्यात आली. मोहोर्ली शाळेचे मुख्याध्यापक श्री. वासेकर यांनी या पुर्वी प्रस्ताव सादर केल्याने त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
या सर्व शाळा चालु वर्षी IBT सुर करण्यास उत्सुक आहेत

प्लेसमेंट सर्व्हिसेस:
पेंच विभागात चालु असलेल्या शॉर्ट टर्म कोर्सेस च्या मुलांच्या नोकरी साठी विज्ञान आश्रम व हेमेंद्र कोठारी फाऊंडेशनने गोरे इंडस्ट्रिअल ट्रेनिंग व मॅनेजमेंट सर्व्हिसेस च्या श्री शुभांग गोरे याच्याशी संपर्क केला असुन त्यांच्या मदतीने विज्ञान आश्रम ने शिकविलेल्या मुलांना नोकर्‍या दिला जानार आहे