Swami VIvekanand Highschool, Devalapar




Address: Swami VIvekanand Highschool, Devalapar Tal- Ramtek, Dist- Nagpur

Head Master:  Shivarkar                   9403267780
Coordinator: Raju Mahadev Bondre : 9423634243
Chairman: Shri. Jayantrao Mulmule : 9890221600
IBT Committee: member –
1.      Mr. Jayant Deshpande : 9423401543
2.      Mr. Garad sir : 9423634250
3.      Mr. Ulhas Itankar sir : 9423605170
4.      Mr. Raju Bondre sir : 9423634243

Instructors


Name of Instructor
Contact No.
Section
Train-12
Manoj Punamsingh Pandhram
9764180450
Agri.
New join
Amol Narayan Maadavi
7507155612
electrical
New Join


Engineering
Post Empty
Najiya Wakil Khan
9325828650
Home and health
Yes


School Student Strength : Total =189 
Class
8th
9th
10th
IBT Days
Monday
Wednesday

Boys
47 30 37
Girls
14 21 40
Total
61
51
77

 IBT  Account Name & No. : 


डिसेंबर २०१२
शेती विभागाने पालकभाजीचे पिक घेतले. ८० रुपये खर्च आला.व ती भाजी शाळेतील पोषण आहारा करिता दिली. ५०० रुपये मिळाले.



पालकभाजी पिकाला पाणी देताना
टोम्याटो पिकासाठी वाफे तयार करून पाणी दिले.
आंबा ,कडुलिंब,इ रोपांची निगा राखताना.


Home And Helth  शाळेत इयत्ता ९ वीच्या ग्रुपने  इडली तयार करून शाळेत विक्री केली. ३२० रुपये खर्च आला व ५१० रुपये मिळाले

सर्वशिक्षl अभियान अंतर्गत दर शुक्रवारि खाऊ दिला जातो.तो खाऊ Home And Helth इयत्ता ८ वीच्या ग्रुपने  २ वेळा तयार करून दिला . २००  रुपये मिळाले.गुलाबजाम तयार केले १२० रुपये खर्च आला व ३३५ रुपये विक्री करून मिळाले.टोम्याटोसास तयार केले ४० रुपये खर्च आला व ५५ रुपये विक्री करून मिळाले. 



तिळाची वडी  तयार करताना.
               फिनाई तयार केले.

जुलै २०१२ ते नोव्हेंबर २०१२
 

Home And Helth

Cost
Revenive
Finial Sale
100
240
शेंगदाणा चिक्की
300
410
करवंद लोणचे
50
20
गुलाब जम
80
120
शंकरपाळे
40
72
ब्रेड पकोड
350
560
मिरची लोणचे


दोन पिशवी तयार केल्या


वूलन डिझाईन








Energy And Envoirment


Practical's  taken


Simple Circket


Gowdown wiring


Press Reparing


Bord Wiring








Agriculture


नर्सरी मध्ये रोपे तयार केली


वांगी मिरची व टोम्याटो ची रोपे तयार केली
 


Knap sack Pump Reparing
150
375
पालक व मेथी विक्री





Workshop


लोखंडी टेबल तयार केला


तिवई तयार केल्या



1070
1797

ऑगस्ट २०११:
रक्षाबंधन:
  • शाळेत IBT विभागातुन २०० राख्या तयार करण्यात आल्या. या राख्यांसाठी लागणारे साहित्य पुणे येथुन खरेदी करण्यात आले. गॄह आरोग्य विभागात या राख्या तयार व विक्री करण्यात आल्या. या राख्या विक्रीतुन विभागाला ५०० रु. मिळाले.
  • गृह आरोग्य विभागाने गावात असलेल्या पतसंस्थेच्या कार्यक्रमातील ४० व्यक्तींच्या जेवणाची ऑर्डर घेतली. गृह आरोग्य विभागातुन हे जेवण तयार करुन देण्यात आले. यातुन विभागाला ९०० रु. मिळाले.


पिंजरा:
अभियांत्रिकी विभागातुन गावातील एका व्यक्तीला ऑर्डरनुसार पिंजरा बनवुन देण्यात आला. यातुन विभागाला २०० रु. मिळाले.



  • शाळेतील श्री आदेश बोंद्रे यांनी विज्ञान आश्रमाने घेतलेले समन्वयक प्रशिक्षण पुर्ण केले. या प्रशिक्षणात त्यांनी ड्रॉईंग व कॉस्टिंग चे प्रशिक्षण घेतले याच बरोबर त्यांनी विज्ञान आश्रम पाबळ येथे भेट देऊन येथे चालणार्‍या विविध प्रकल्पांची माहीती घेतली.

पाणीपुरी स्टॉल
देवलापार गावामध्ये मस्कर्या गणपतीची प्रतिष्ठापणा केली जाते. १० दिवस चालणार्या या गणेशोत्सवात २२ स्प्टेंबर २०११ रोजी आनंद मेळा भरला होतो. या मेळ्यामध्ये गावातील प्रत्येक घरातुन काहीतरी पदार्थ तयार करुन त्या मेळ्यामध्ये विक्रीस आणतात. गावातुन विविध जाती-धर्माच्या लोकांकडुन त्यांच्याकडील विशेष खाद्यपदार्थ विक्रीस आणले जातात. या मेळ्यामध्ये श्रीखंड, चकली, आलु टिक्की, वडापाव, समोसे, पाणी पुरी . चे स्टॉल मांडण्यात आले होते.


या आनंद मेळाव्यामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालयातील गृह- आरोग्य विभागानेही आपला पाणी पुरीचा स्टॉल मांडला होता. . वी मधिल मुलांनी आपल्या विभागात पाणेपुरी बनविली संध्याकाळी या मेळाव्यामध्ये विकली. या मध्ये खालील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
  • सहिम सत्तार शेख
  • विशाल मधुकर खोडके
  • मोनिका मधुकर पोहरे
  • शबनम फिरोज खॉं पठाण
या स्टॉल मधिल पाणीपुरी बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना रु.१२५ खर्च आला त्यातुन त्यांना रु. ३२० मिळाले.
या स्टॉल मध्ये मुलांनी शाळा सुटल्यानंतरही संध्याकाळी उशिरा पर्यंत थांबुन पाणीपुरीची विक्री केली.
मुलांनी लिहलेला या कामाचा अनुभव:
 

शाळेचे शेती आणि अभियांत्रिकीचे निदेशक सोडुन गेले आहेत. शाळा नविन निदेशकांचा शोध घेत आहे.

नोव्हेंबर/डिसेंबर २०११
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळेतील निदेशक, मुख्याध्यापक व समन्वयक यांची सभा घेण्यात आली. या सभेत पुढील २ महिन्यात शाळेत करावयाच्या कामांची यादी तयार करण्यात आली त्या यादी नुसार साहीत्याची खरेदी नागपुर व पुणे येथुन करण्यात आली. त्यापैकी झालीली काही कामे.


  • शाळेत गांडुळ खताचा बेड बांधण्यात आला असुन तो भरून त्यात गांडुळे सोडण्यात आली आहेत. हा बेड बांधण्यासाठी शाळेला २५३५ रुपये खर्च आला आहे.
  • शाळेत सोलर ड्रायर तयार केला असुन तो गृह आरोग्य विभागात भाजी वाळविण्यासाठी वापरला जात आहे.
  • शाळेमध्ये ४० लिटर फिनाईल तयार करुन त्याची विक्री केली आहे त्यातुन गृह आरोग्य विभागाला २४० रु. खर्च आला असुन त्यातुन विभागाला १००० रु. मिळाले आहेत
शाळेत LED बॅटरर्‍या बनविण्याचे काम चालु आहे.
शाळेमध्ये नर्सरी बनविण्याचे काम चालु आहे.