जय सेवा आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा दाहोदा
Address: Jay seva Adivasi
Madhyamik Ashramshala Dahoda , Post- Patharai , Tal- Ramtek , Dist-
Nagpur
Head Master: श्री.पी.बी.कुटारे : 9158647325
Chairman: श्री. कुमरे साहेब : 9422107474
Co- ordinator : श्री. माणिकपुरे सर् : 8806115518
IBT Committee:
Instructors:
School Student
Strength : Total = 100
IBT Account Name & No. : 874110110002175
IBT –
Current Account Balance: 498 +2500
|
डिसेंबर २०१२
अभियांत्रिकी श्री.लक्ष्मणराव नखाते (टुयापर ) यांच्या धान्याचे
मशीनला वेल्डीग करून दुरुस्त केले त्याचे १५० रुपये
मिळाले. २ बांगडी स्टेन्ड विकले आलेला खर्च ६० रुपये त्याचे १२० रुपये मिळाले.
|
निदेशकाने हिवरा गावातील नांगराचा फाळ दुरुस्त करून ७५० रुपये मिळाले.
|
शेतीपशुपालन इयत्ता ८ व ९ वीच्या ग्रुपने २४ आंब्याच्या झाडांना बोडो मिश्रण लावले प्रत्येक
आंब्याच्या झाडांना ३०० ग्रम मिश्रण लावले.
|
|
Home And Helth लीबु
लोणाचे,नानकटाई ,चिक्की आलेला खर्च २४२ रुपये त्याचे ४७५ रुपये मिळाले.
जुलै २०१२ ते नोव्हेंबर २०१२
Cost
|
Revenive
|
|
ड्रील मशीन करता Stand बनविले
|
400
|
600
|
एक चप्पल Stand तयार करून कुटारे सरांना विकले
|
260
|
350
|
तीन बांगड्या ठेवण्याचे Hanger तयार केले व गावकर्यांना विकले
|
300
|
400
|
चप्पल Stand तयार केले
|
260
|
350
|
दोन बांगड्या ठेवण्याचे Hanger तयार केले
|
200
|
300
|
IBT रूमची फिटिंग
केली
|
1600
|
2400
|
शाळेतील दोन रूमची वायरिंग दुरुस्त केली
|
200
|
500
|
शाळेची आर्थिंग केली
|
350
|
450
|
शाळेतील पाण्याच्या नळाच्या तोट्या बसविल्या
|
100
|
150
|
गावातील श्री शंकर परतेती यांची लाईट फिटिंग करून दिली
|
500
|
700
|
Agriculture
|
||
भेंडी ची लागवड
केली व विक्री केली
|
200
|
300
|
मिरची, वांगी, व टोम्याटो ची लागवड केली (पावसामुळे खराब झाले)
|
720
|
0
|
३१ गुलाबाच्या कलमा तयार करून शाळेला १० रु. प्रमाणे विक्री केली
|
100
|
310
|
मिरची, वांगी, व टोम्याटो ची लागवड केली (पावसामुळे खराब झाले)
|
565
|
0
|
धने व मेथी चे पिक घेऊन विक्री केले
|
160
|
200
|
Home And Helth
|
||
नानखटाइ तयार करून शाळेत विक्री केली
|
90
|
170
|
चिक्की तयार करून विक्री केली
|
170
|
250
|
खवा तयार करून विक्री केली ( १ ली. धुधाचा)
|
45
|
80
|
कोरफड तेल तयार करून शोभा ताई न विकत दिले
|
50
|
100
|
6270
|
7610
|
No comments:
Post a Comment