Navjeevan Highschool, Patharai
Address: Navjeevan Highschool, Patharai,
Tal- Ramtek Dist- Nagpur
Head Master: श्री. अशोक सातपुते 94221229706 / 8698649751
Chairman : श्री. अशोक सातपुते
Coordinator : श्री. येनुरकर सर् 9960165235
Instructors:
Name of Instructor
|
Contact No.
|
Section
|
Train-12
|
Bahyalal Shamrao Bhalavi
|
9527143666
|
Engineering
|
Yes
|
Nemendra Shivsharan Mohare
|
9823504749
|
Electrical
|
Yes
|
Vinayak Raghunath Sontake
|
9011213509
|
Agriculture
|
Yes
|
Anita Amolbabu Bhavate
|
9421665683
|
Home and Health
|
Yes
|
School Student
Strength : Total = 193
Class
|
8th
|
9th
|
10th
|
IBT Days
|
Tuesday
|
Thursday
|
|
Boys
|
48
|
45
|
|
Girls
|
48
|
52
|
|
Total
|
96
|
97
|
IBT Account Name & No. : 874110110001132 Poni
BOI
IBT – Current Account Balance: 1000 +
डिसेंबर २०१२
अभियांत्रिकी ७ x २ फुटची अगलफ्रेम तयार केली.त्यावर
सुस्वागतम् चा बोर्ड तयार करून लावला . २०० रुपये खर्च आला व ३०० रुपये
मिळाले. ३० बेंच उंची कमी केली. २०० खर्च
आला व ४०० रुपये मुल्य.
Home And Helth पथरई,
हिवरा,भटीटोला व घोटी गावतील पाण्याचे नमुने घेण्यात आले त्यापैकी
पथरई, हिवरा व
भटीटोला या ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य आहे. घोटी येथील पाणी योग्य नाही.
|
|
|
तिळाची चिक्की तयार करताना.
|
तिळाची चिक्की विक्री करताना
|
नानकटाई विक्री करताना
|
शेंगदाणा चिक्की १ किलो तयार करून विक्री केली.
|
१२० रु.
|
२८० रु.
|
नानकटाई १ किलो तयार करून
विक्री केली.
|
१५१ रु.
|
३८४ रु.
|
शेतीपशुपालन
विभागाने शाळेतील दुपारच्या जेवणसाठी वांगी व टोमॅटो
विक्री केली. वांगी ४८ किलो
दर ८
प्रति प्रमाणे ३८४ रुपये मिळाले. टोमॅटो ५ किलो दर १० प्रति प्रमाणे ५० रुपये
मिळाले.
|
|
|
मेथी पिकातील गवत काढताना
|
शेताला पाणी देताना |
गादी
वाफ्यावर धने टाकताना
|
ऊर्जापर्यायवरण एक पाण्याचा फिल्टर तयार केला.
जुलै २०१२ ते नोव्हेंबर २०१२
Workshop
|
Cost
|
Revenive
|
शाळेला (6x4) चे
गेट तयार केले
|
2000
|
3000
|
शाळेच्या खिडक्याना नवीन पत्रा बसवला व
जुन्या खिडक्या दुरुस्ती केली.
|
1600
|
2400
|
एक चप्पल Stand तयार
केले
|
260
|
350
|
Home And Helth
|
||
शेंगदाणा चिक्की तयार
केली व त्याची विक्री केली.
|
340
|
384
|
फिनाईल तयार
केले व त्याची विक्री केली.
|
120
|
375
|
श्रीखंड, इडली तयार
केली व त्याची विक्री केली.
|
1600
|
1400
|
कोरफडतेल तयार
केले व त्याची विक्री केली.
|
20
|
60
|
नानकटाई तयार
केली व त्याची विक्री केली.
|
||
Electrical
|
||
Room wiring
|
1784
|
2384
|
Agriculture
|
||
भेंडी व चवळी लागवड केली.
|
220
|
170
|
वांगी, मिरची, व टोम्याटो ची रोपे विकत घेतली ( पावसामुळे खराब झाली)
|
500
|
0
|
धना, व मेथी ( पावसामुळे खराब झाली)
|
140
|
|
झेंडू फुले विक्री
|
50
|
160
|
वांगी, मिरची, व टोम्याटो ची रोपे शाळेत तयार केली व त्यामधील काही
विक्री केली.
|
560
|
400
|
शाळेच्या शेतात तीन गुंठे वांगी, मिरची, व टोम्याटो ची लागवड करण्यात
आली.
|
9194
|
11083
|
वर्कशॉप टेक्निशियन:
११ जानेवारी २००१ ला सुरु करण्यात आलेल्या वर्कशॉप टेक्निशियन कोर्स मध्ये १० मुलांनी ऍडमिशन घेतले. या कोर्स साठी श्री. भलावी यांनी मार्गदर्शकाचे काम केले.
या कोर्स मध्ये मुलांनी पुढील कौशल्य आत्मसात केली.
Theory
1. Measuring
2. Marking
3. Cutting
4. Vice
5. Filing
6. Drilling
7. Threading
8. Tapping
9. Grinding
11. Sheet Metal Joining
12. Introduction to types of material
13. Drawing
मुलांनी केलेली प्रात्यक्षिके पुढील लिंक वर आहे.
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B58vEe53xVnUN2U4OGE3NTEtM2QyNi00ZTExLWE2MzAtNDE1ZWU5MWU2ZGY3&hl=en_US
२५ जुन २०११ रोजी मुलांची परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेसाठी देवलापार मधिल V2 च्या शिक्षकांनी मदत केली.
या कोर्स मध्ये सहभागी मुले आणि सध्या ही मुले करीत असलेली कामे खालील प्रमाणॆ
Sr. No
|
Name of Student
|
Current Status
|
1
|
Onam B. Bhalavi
|
DBRT in Pabal
|
2
|
Devaman S. Uike
|
Job in Pune
|
3
|
Balakdas S. Kumare
|
College
|
4
|
Dharmadr D. Varakhade
|
Agriculture
|
5
|
Vikas W. Dhurve
|
Admission to ITI
|
6
|
Ashish B. Mohankar
|
DBRT in Pabal
|
7
|
Ashish Eshvar Waghmare
|
College
|
8
|
Rajkumar S. Tekam
|
Job in Pune
|
9
|
Mangesh N. Bhagadkar
|
DBRT in Pabal
|
10
|
Vishwanath G. Sidram
|
College
|
11
|
Gautam K. Meshram
|
DBRT in Pabal
|
12
|
Rinkesh S. Borkar
|
Agriculture
|
शिवणकाम:
१७ जन २०११ रोजी शिवणकाम कोर्स सुरु झाला.
या कोर्स मध्ये १२ मुलींनी ऍड्मिशन घेतले होते. या मुलींची नावे खालीलप्रमाणे
या कोर्स मध्ये १२ मुलींनी ऍड्मिशन घेतले होते. या मुलींची नावे खालीलप्रमाणे
Sr. No
|
Name of student
|
1
|
Smita Waghmare
|
2
|
Sonam Varkade
|
3
|
Poja Kumare
|
4
|
Reshma Idpachi
|
5
|
Sharda Yeyevar
|
6
|
Amrapali Tekam
|
7
|
Amruta Sontakke
|
8
|
Rita Invate
|
9
|
Alaka Varkade
|
10
|
Vishakha Varkade
|
11
|
Pustakala Mohankar
|
12
|
Sushma Varkade
|
या कोर्स मध्ये मुलींना खालील गोष्टी शिकविण्यात आल्या
हा कोर्स शिकता शिकता शाळेचे मुख्याध्यापक श्री. सातपुते सर यांनी य़ा कोर्स मधिल मुलींना शाळेचे युनिफॉर्म शिवण्याची ऑर्डर दिली. यासाठी लागणारे कापड सातपुते सर यांनीच आणुन दिले. व मुलींनी १० ड्रेस शिवुन दिले.
याही मुलींची २५ जुन रोजी परिक्षा घेण्यात आली.
जुलै २०११:
या वर्षीही शाळेने जिल्हा व्यवसाय शिक्षण मंडळाकडे IBT सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु अजुन शाळेला अजुन मान्यता मिळाली नाही. त्यामुळे शाळॆने या वर्षी इ. ८ वी चा वर्गासाठी IBT विषय सुरु केला आहे. ८ वी च्या वर्गामध्ये ६० मुले आहेत.
सप्टेंबर २०११
श्री. योगेश कुलकर्णी व श्री किरण इनामदार यांनी ६ डिसेंबर २०११ रोजी शाळेला भेट दिली. या भेटी मध्ये त्यांनी मुख्याध्यापक श्री सातपुते यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या मध्ये मुख्यत: शाळेकडुन ठेवल्या जाणार्या अकाऊंट्स बद्दल चर्चा करण्यात आली.
जुलै २०११:
या वर्षीही शाळेने जिल्हा व्यवसाय शिक्षण मंडळाकडे IBT सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु अजुन शाळेला अजुन मान्यता मिळाली नाही. त्यामुळे शाळॆने या वर्षी इ. ८ वी चा वर्गासाठी IBT विषय सुरु केला आहे. ८ वी च्या वर्गामध्ये ६० मुले आहेत.
ऑगस्ट २०११:
या शाळॆत आपण या महिन्यात Basic Workshop व Tailoring चे दोन कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. वर्कशॉप साठी १२ व टेलरिंग साठी १६ मुलींनी अॅड्मिशन घेतले आहे. त्या मुलांची यादी खालील प्रमाणे.
सप्टेंबर २०११
आकाशकंदिल:
शाळेमध्ये दिवाळीच्या निमित्ताने आकाश कंदिल बनविण्यात आले. हे आकाश कंदिल करण्यासाठी लागणारा डाय (साचा) विज्ञान आश्रमाने बनविला आहे. विज्ञान आश्रम मध्ये तुकाराम पवार यांनी डाय बनवुन शाळेमध्ये नेले व शाळेतील निदेशक व विद्यार्थ्यांना आकाश कंदिल बनविण्यास शिकविले. त्या डायचा वापर करुन शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी २० आकाश कंदिल बनवुन गावामध्ये विकले. या वर्षी विद्यार्थांना कमी वेळ मिळाल्याने फक्त २० आकाश कंदिल बनविता आले. पुढील वर्षी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर आकाश कंदिल बनविले जानार आहेत. हे आकाश कंदिल विकुन शाळेला ५०० रु. मिळाले.
नोव्हेंबर/डिसेंबर २०११:
शॉर्ट टर्म कोर्स परिक्षा:
१ नोव्हेंबर २०११ रोजी वर्कशॉप व टेलरिंग कोर्सेसच्या परिक्षा घेण्यात आल्या. या परिक्षेसाठी टेक्निकल स्कुल देवलापार च्या श्री अनिल करचाळे यांनी मदत केली. त्यांनी परिक्षा पेपर सेट करण्यापासुन ते तपसण्या पर्य़ंत मदत केली. या मुलांचे ऍड्मिशन फॉर्म, पेपर विज्ञान आश्रम कडे जमा केली असुन त्यांची प्रमाणपत्रे तयार लरण्यात आली असुन ती वाटपासाठी शाळेवर पाठविण्यात आली अहेत.
शॉर्ट टर्म कोर्स परिक्षा:
१ नोव्हेंबर २०११ रोजी वर्कशॉप व टेलरिंग कोर्सेसच्या परिक्षा घेण्यात आल्या. या परिक्षेसाठी टेक्निकल स्कुल देवलापार च्या श्री अनिल करचाळे यांनी मदत केली. त्यांनी परिक्षा पेपर सेट करण्यापासुन ते तपसण्या पर्य़ंत मदत केली. या मुलांचे ऍड्मिशन फॉर्म, पेपर विज्ञान आश्रम कडे जमा केली असुन त्यांची प्रमाणपत्रे तयार लरण्यात आली असुन ती वाटपासाठी शाळेवर पाठविण्यात आली अहेत.
- शाळेमध्ये असणार्या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या नाश्त्याची ऑर्डर गृह आरोग्य विभागाला देण्यात आली होती. यामध्ये गृह आरोग्य विभागातुन चहा व पोहे मुलांना देण्यात आले. यातुन विभागाला १६६५ रुपये मिळाले.
- शेतामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी व मेथी लावली आहे. याचे चांगले पीक आले असुन त्याच्या विक्रीतुन विभागाला चांगला फायदा मिळत आहे. आता पर्यंत या भाजीच्या विक्रीतुन विभागाला १५०० रु मिळाले आहे.
- शाळेसाठी स्टेज तयार करण्यासाठीची ऑर्डर अभियांत्रिकी विभागाला मिळाली होती या कामातुन विभागाला ४१२५ रु. मिळाले.
महिन्यातील इतर काही कामे:
झालेली कामे
|
खर्च
|
मिळालेली किंमत
|
स्विच बोर्ड तयार करुन वायरिंग करणे
|
९००
|
१२३७
|
४ चप्पल स्टॅंड विक्री
|
३४०
|
४२०
|
चिक्की/टोमॅटो सॉस तयार करणे
|
३४०
|
४५०
|
- शाळॆमध्ये ३१ डिसेंबर २०११ रोजी श्री शुभांग गोरे यांनी भेट देऊन मुलांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी ५० मुले हजर होती व त्यांनी या मुलाखतीतुन १३ मुलांची निवड केली. यावेळी श्री शुभांग गोरे यांच्या हस्ते वर्कशॉप व टेलरींगच्या मुलांना प्रशस्तिपत्रके देण्यात आली
श्री. योगेश कुलकर्णी व श्री किरण इनामदार यांनी ६ डिसेंबर २०११ रोजी शाळेला भेट दिली. या भेटी मध्ये त्यांनी मुख्याध्यापक श्री सातपुते यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या मध्ये मुख्यत: शाळेकडुन ठेवल्या जाणार्या अकाऊंट्स बद्दल चर्चा करण्यात आली.