Address: Gurukul Ashramshala, Devalapar,
Tal- Ramtek, Dist- Nagpur
Head Master: श्री. रोशन गुरुनुले : 9403300590\ 7798343073
Coordinator : श्री. रोशन गुरुनुले : 9403300590\ 7798343073
Chairman : श्री. गणेश मोकाशी : 9422413350
IBT Day- Thu,
Instructors:
Head Master: श्री. रोशन गुरुनुले : 9403300590\ 7798343073
Coordinator : श्री. रोशन गुरुनुले : 9403300590\ 7798343073
Chairman : श्री. गणेश मोकाशी : 9422413350
IBT Day- Thu,
Instructors:
Name of Instructor
|
Contact No.
|
Section
|
Train-12
|
||
Pravin Tupat
|
9422159788
|
Engineering
|
yes
|
||
Chandrashakher Masram
|
83902244246
|
Agriculture
|
|||
Kamlesh Dhurave
|
9923526732
|
Electrical
|
yes
|
||
Home and Health
|
Post Empty
|
School Student
Strength : Total = 129
Class
|
8th
|
9th
|
10th
|
IBT Days
|
|||
Boys
|
25
|
19
|
21
|
Girls
|
20
|
29
|
15
|
Total
|
45
|
48
|
36
|
IBT Account Name & No. : 872010110001250
IBT –Current Account Balance: 2000
डिसेंबर २०१२
अभियांत्रिकी वसतिगृहसाठी
एक फावडे तयार केले, २०० रुपये खर्च आला व २४० रुपये विक्री किमत.शाळेसाठी एक टेबल
तयार केले, ४०० रुपये खर्च आला व ५०० रुपये विक्री
किमत.
१ चप्पल स्टेन्ड तयार केले व ते बुधे गुरुजी यांना विकले, ३५० रुपये
खर्च आला व ४५० रुपये विक्री करून मिळाले. एक छोटी तीवई विकली ४० रुपये मिळाले.
ऊर्जापर्यायवरण अनिताताई यांचा टेबल पंख दुरुस्त करून दिला ,त्याचे
१६० रुपये मिळाले.
कुलकर्णी काका यांचे सिलिंग पंख दुरुस्त करून दिला , ९० रुपये खर्च आला व १२५ रुपये दुरुस्ती किमत. शाळेतील लाईटची दुरुस्ती करून दिला,१२० रुपये दुरुस्ती किमत आली.
शेतीपशुपालन वसतिगृहसाठी ७० किलो मेथीची भाजी १० रुपये/ किलो
विकली .आलेला खर्च ३५० रुपये त्याचे ७०० रुपये मिळाले.
कांदा , मेथी , कोबीची लागवड करण्यात आली आहे.
जुलै २०१२ ते नोव्हेंबर २०१२
Workshop
|
Cost
|
Revenive
|
एक चप्पल Stand तयार करून ठाकरेबाई यांना विकले
|
180
|
220
|
आळणी ( तिवई) तयार करून वासुदेव भलावी यांना विकली
|
20
|
30
|
शाळेसाठी बेंच व्हाईस टेबल तयार केले
|
1600
|
2000
|
एक फेरो सिमेंट ची टाकी तयार केली
|
320
|
400
|
बाथरूम चे वेल्डिंग व कपडे वळवण्याचे stand तयार केले (वसतीगृहा करिता)
|
2500
|
3000
|
ग्यास ओटा बांधकाम केले
|
300
|
300
|
आलमारी दुरुस्ती केली
|
100
|
100
|
इयत्ता सातवीचे बेन्च चे व्ल्दिंग केले
|
100
|
100
|
कचरा कुंडी तयार केली
|
120
|
150
|
Home And Helth
|
||
रुमाल व पायदान
बनवले व मंगल सर यांना विक्री केली
|
50
|
60
|
शेंगदाणा व तिळाची चिक्की तयार करून विद्यार्थ्यांना विक्री
केली
|
350
|
420
|
आवळ्याचा मुरबा तयार करून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विक्री
केली
|
150
|
200
|
केक तयार केला व गुरुनुले (मुख्याध्यपक ) सर यना विकत दिला
|
100
|
115
|
दिवाळी मध्ये ४०० प्याकेट चिवडा तयार करून दिला
|
800
|
1000
|
Energy And Envoirment
|
||
इलेक्ट्रिक बोर्ड
तयार करून विजय शेंडे यांना विकले
|
400
|
500
|
सोलर वाटर हिटर चे पाईप दुरुस्त केले ( वसतिगृह )
|
300
|
300
|
शाळेची आर्थिंग केली
|
200
|
350
|
शाळेचे १२ नवीन पंखे बसवले
|
0
|
900
|
पंखे दुरस्त केले ( संगीता ताई)
|
150
|
150
|
Agriculture
|
||
पालक
|
150
|
200
|
लवकी ( दुधी भोपळा ) 460 x 25 Rs
|
3750
|
11500
|
वांगी 500 kg x 10 Rs
|
3680
|
5000
|
15320
|
26995
|
मागील वर्षी शाळॆने व्यवसाय शिक्षण मंडळ, नागपुर मध्ये IBT सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. व शाळॆला मागील वर्षी मान्यता मिळाली. शाळेने मागील वर्षी इ. ८वी साठी IBT सुरु केले. शाळेने गावतील कारागिरां मधुन ४ निदेशकांची निवड केली.
एप्रिल/मे २०११:
वर्कशॉप टेक्निशियन:
१ एप्रिल २०११ ला सुरु करण्यात आलेल्या वर्कशॉप टेक्निशियन कोर्स मध्ये ११ मुलांनी ऍडमिशन घेतले. या कोर्स साठी श्री. प्रविण तुपट यांनी मार्गदर्शकाचे काम केले.
Sr. No
|
Name of Student
|
1
|
Chandrakant Namdev Kuthe
|
2
|
Pravesh Babulala Uike
|
3
|
Hemant Arjun Bhalavi
|
4
|
Anilkumar Kishor Moreshiya
|
5
|
Nikesh Kavaduji Barde
|
6
|
Vikesh Khaniram Bhal
|
7
|
Sanjay Kishan Valukar
|
8
|
Prkash Gopichand Thakare
|
9
|
Lokesh Krushna Kumare
|
10
|
Yashkumar Shiu Padmakar
|
11
|
Lakshmkant Bhaiyyaji Savaai
|
या कोर्स मध्ये मुलांनी पुढील कौशल्य आत्मसात केली.
Theory
1. Measuring
2. Marking
3. Cutting
4. Vice
5. Filing
6. Drilling
7. Threading
8. Tapping
9. Grinding
11. Sheet Metal Joining
12. Introduction to types of material
13. Drawing
Practicals:
मुलांनी केलेली प्रात्यक्षिके पुढील लिंक वर आहे.
२५ जुन २०११ रोजी मुलांची परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेसाठी देवलापार मधिल V2 च्या शिक्षकांनी मदत केली.
शिवणकाम:
या कोर्स मध्ये २५ मुलींनी ऍड्मिशन घेतले होते. या मुलींची नावे खालीलप्रमाणे
Sr. No
|
Name of Students
|
1
|
Anita Ramuji Ughade
|
2
|
Pallavi Thakare
|
3
|
Manish Kadbandhe
|
4
|
Rukhmini Bhalavi
|
5
|
Archana Marskolhe
|
6
|
Rupali Sayam
|
7
|
Kalpana tekam
|
8
|
meena Parteti
|
9
|
Lakshmi Bhalavi
|
10
|
Sau. Jaya Vahane
|
11
|
Sadhana Kumbare
|
12
|
Nisha uike
|
13
|
Ritu Kumbare
|
14
|
Aruna Ughade
|
15
|
Sukanya Ughade
|
16
|
Ratnamala marskolhe
|
17
|
Reshma Uike
|
18
|
Damini Uike
|
19
|
Anita Uike
|
20
|
Tara Ughade
|
21
|
Babita Valokar
|
22
|
Gangeshwari Parteti
|
23
|
Hemlata Kumbare
|
फ़ी: या कोर्स मधिल मुलींकडुन ५० रुपये प्रमाणॆ १२५० रु. फ़ी जमा झाली.
मे २०११:
निदेशक प्रशिक्षण:
या वर्षी शाळॆमध्ये इ.९ वी ला IBT सुरु होत आहे. शाळेतील निदेशकांचे ९ वी साठीचे ५ दिवसांचे प्रशिक्षण खेड शिवापुर मध्ये झाले. या प्रशिक्षणामध्ये शाळेतील ३ निदेशकांनी भाग घेतला.
जुन २०११:
शाळा २५ जुन २०११ रोजी सुरु झाल्या. यावर्षी शाळेमध्ये इ. ८ वी व ९ वी साठी IBT सुरु झाले आहे.
या वर्षी इ ८ वी मध्ये ४० आणि इ.९वी मध्ये ४० विद्यार्थी आहेत.
जुन महिण्याच्य अखेरीस हेमेंद्र कोठारी फाऊंडेशनच्या श्री. संदिप देशमुख व श्री. किरण इनामदार यांनी शाळॆला भेटी दिली व त्यांनी IBT चा आढावा घेतला.
जुलै २०११:
शाळेतील गृह आरोग्य व शेतीच्या निदेशकांनी काम सोडले आहे. हे दोघेही शाळेमध्ये कुक म्हणुन काम करत होते. या गृह आरोग्य विभागासाठी नविन निदेशकांची नेमणुक करण्यात आली आहे. परतु शेती साठी नविन निदेशकाची नेमणुक झालेली नाही.
मुख्याध्यापक, समन्वयक, निदेशक यांना लोकोपयोगी सेवा वाढविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परंतु आश्रमशाळा गावापासुन दुर असल्या कारणाने लोकोपयोगी सेवा देण्यास अडचणी येत असल्याचे मुख्याध्यापक पंडे सरांनी सांगितले.
पुढील महिन्यात होणार्या रक्षाबंधन सणासाठी राख्या तयार करण्यासाठी राख्यांचे मटेरियल पुण्यातुन खरेदी करुन शाळांना पाठविण्यात आले.
जुलै महिन्यात शाळॆत झालेली कामे:
Community service
|
Cost
|
Revenue
|
Customer
|
२ स्टुल तयार केले
|
५००
|
६२५
|
शाळा
|
कोथिंबीर विक्री
|
२५०
|
शिक्षक
| |
चिक्की
|
६३
|
१२०
|
विद्यार्थी
|
टोमॅटो सॉस
|
४५
|
-
|
डॉ. योगेश कुलकर्णी यांनी शाळांचा नविन प्रस्ताव करण्यासाठी हेमेंद्र कोठारी फाऊंडेशनच्या ऑफिसला भेट दिली.
ऑगस्ट २०११:
List of Community Services
|
Cost
|
Revenue
|
Chikki preparation and sale
|
60
|
80
|
Sauce preparation and sale
|
40
|
60
|
Hanger sale
|
100
|
125
|
Dustbin made and sale
|
350
|
437
|
Nanakatai sale
|
100
|
160
|
Rakhi Sale
|
380
|
480
|
सप्टेंबर २०११:
शाळेतील शेती व गृह आरोग्य विभागाचे निदेशक सोडुन गेले आहेत त्यामुळे इतर शिक्षक त्या विभागांकडे लक्ष देत आहेत. नविन निदेशकांचा शोध सुरु आहे.
नोव्हेंबर/ डिसेंबर २०११:
शाळेतील मुले गावातील प्रत्येक आठवड्यात गावातील बाजारात IBT चा स्टॉल लावतात. या स्टॉल मध्ये IBT मधुन तयार केलेल्या विविध वस्तु विक्रीसाठी ठेवल्या जातात. या वस्तुंमध्ये चिक्की, लोणचे, तिपई, चप्पल स्टॅंड, LED बॅटर्या इ. गोष्टी विक्रीसाठी ठेवल्या जातात. या बाजारात जाण्यासाठी मुलांच्या बरोबर त्यांचे निदेशकही असतात.
शाळेमध्ये सोलर ड्रायर, LED बॅटर्या तयार करण्यात आले आहे. अभियांत्रिकी विभागात सोलर ड्रायर तयार करुन गृह आरोग्य विभागास विकण्यात आला. त्याचा वापर करुन आता भाजी वाळविली जाते.
शाळेत गांडुळ खताचा बेड तयार केला असुन तो भरला आहे.
मागील महिन्यात झालेली काही कामे...
झालेली कामे
|
खर्च
|
मिळालेली किंमत
|
स्विच बोर्ड तयार करुन वायरिंग करणे
|
४००
|
६००
|
२ चप्पल स्टॅंड विक्री
|
२१०
|
२७०
|
गांडुळ खत बेड तयार करणे
|
२०००
|
२५००
|
सोलर ड्रायर
|
२५०
|
३१५
|
हॅंगर (८) व तिपई (१०)
|
४१०
|
८००
|
फिनाईल, चिक्की, करवंदाचे लोणचे, मिरची लोणचे
|
५९५
|
११७५
|
पालक, दुधी भोपळा विक्री
|
३००
|
९००
|
फेरोसिमेंट ची कचराकुंडी तयार करणे
|
२१०
|
२७०
|